Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बंद घर फोडून १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने लंपास

by Divya Jalgaon Team
June 17, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील भवानी पेठेतून ६ हजाराचे भंगार चोरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बंद घर फोडून १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गायत्री नगर येथे राहणाऱ्या मिलींद मोरेश्वर खानवाले (वय-६२) हे कुटुंबियांसह घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे १ मार्च ते ३ मार्च २०२१ रोजी गेले होते. ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ते घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कुलूप तोडलेले दिसून आले. घरात जावून पाहणी केली असता त्यांच्या घरात ठेवलेले १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दोन तोळ्याचे मंगळसुत्र चोरून नेल्याचे उघडकीला आले. मिलींद खानवाले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Share post
Previous Post

जळगाव शहरातील ३० हजार रुपयांची मंगलपोत लंपास

Next Post

शहरातील एका हॉस्पिटलमधून १७ हजार रुपये किंमतीचे मोबाईल लंपास

Next Post
जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

शहरातील एका हॉस्पिटलमधून १७ हजार रुपये किंमतीचे मोबाईल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group