Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव शहरातील ३० हजार रुपयांची मंगलपोत लंपास

by Divya Jalgaon Team
June 17, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगाव शहरातील ३० हजार रुपयांची मंगलपोत लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका महिलेच्या गळयातील ३० हजार रुपये किमतीची मंगलपोत लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील श्रीनिवास कॉलनी ६० वर्षीय महिला घरासमोर बसलेल्या असतांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याची चैन व मंगळसुत्र तोडून लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता सुरेश पाटील (वय-६०) रा. श्रीनिवास कॉलनी जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या घरासमोर उभ्या असतांना एक अनोळखी ३५ ते ४० वर्षीय तरूण आला. त्याने महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन आणि मंगळसुत्र तोडून लंपास दुचाकीवरून दोघे जण पसार झाले. याप्रकरणी सुनिता पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. विलास शेंडे करीत आहे.

Share post
Previous Post

मोठी बातमी । डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट

Next Post

बंद घर फोडून १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने लंपास

Next Post
जळगावातील भवानी पेठेतून ६ हजाराचे भंगार चोरी

बंद घर फोडून १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group