Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज फक्त ६३ कोरोनाबाधित आढळले, एकाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
June 16, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज फक्त ६३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून तर आज दिवसभरामध्ये १ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज १४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे

जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३, अमळनेर-४, चोपडा-३, पाचोरा-६, भडगाव-०, धरणगाव-१०, यावल-३, एरंडोल-४, जामनेर-३, रावेर-५, पारोळा-४, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-२, बोदवड-३  आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार ७२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार ५०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ६५१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share post
Previous Post

धक्कादायक : स्टेट बँकेचे ऑनलाईन व्यवहार १७ जून रोजी बंद

Next Post

तालुक्यातील नशिराबाद येथे ६०० किलो गुरांचे मांस केले जप्त

Next Post
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

तालुक्यातील नशिराबाद येथे ६०० किलो गुरांचे मांस केले जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group