Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रेमनगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाश्ता गाडीचे उदघाटन

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in जळगाव
0
प्रेमनगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाश्ता गाडीचे उदघाटन

जळगाव –  आज मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था, जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने  सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रेम नगर शेजारील पेट्रोल पंपाच्या बाजूला नाश्ताची गाडी सुरू करण्यात आली आहे  . हा  प्रकल्प जळगावमध्ये प्रत्येक भागात सुरू करण्याचा प्रस्ताव आहे ,असे नगरसेविका नीताताई सोनवणे यांनी सांगितले.

यावेळेस  अध्यक्ष नीताताई  सोनवणे, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री व शिवतेज प्रतिष्ठानचे दीपक दाभाडे, दिशा  स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील, विजय लुल्ल्हें , क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील ,शाहू ब्रिगेडचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट हेमंत दाभाडे , जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, प्रशांत सुर्वे, हिंदुमहासभेचे राज्यमंत्री गोविंद तिवारी, जयेश चौधरी , हर्षल पाटील यांची उपस्थिती होती .

Share post
Tags: Break FastJalgaonप्रेमनगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाश्ता गाडीचे उदघाटन
Previous Post

भाऊसाहेब राऊत विद्यालयामध्ये वाल्मिकी ऋषी जयंती साजरी

Next Post

न्यू सम्राट कॉलनीतून तेलाचे २३ डबे लांबवणाऱ्यास अटक

Next Post
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

न्यू सम्राट कॉलनीतून तेलाचे २३ डबे लांबवणाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group