Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाऊसाहेब राऊत विद्यालयामध्ये वाल्मिकी ऋषी जयंती साजरी

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in जळगाव
0
भाऊसाहेब राऊत विद्यालयामध्ये वाल्मिकी ऋषी जयंती साजरी

जळगाव –  भाऊसाहेब राऊत विद्यालयात रामायणकार आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाप्रसंगी  मुख्याध्यापक एल.एस.तायडे व पर्यवेक्षक .एस.एम.रायसिंग यांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.

यावेळी सांस्कृतिक समिती प्रमुख तुषार भोई यांनी सूत्रसंचालन केले व आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

याप्रसंगी .ए.एस.बाविस्कर, .विनोद कोळी, .प्रकाश मेंढे, .सुवर्णसिंग राजपूत, श्री.राजेश जाधव, .रवींद्र कोळी, .योगराज सोनवणे, श्रीमती अंजली पगारे, श्रीमती वैशाली नारखेडे, कैलास म्हसाणे, .रतीलाल पाटील, कैलास सपकाळे, .डिंगबर सोनवणे, .सागर हिवराळे,.राजेंद्र सपकाळे यांची उपस्थिती होती.

Share post
Tags: Bhausaheb Raut School newsJalgaon newsभाऊसाहेब राऊत विद्यालयामध्ये वाल्मिकी ऋषी जयंती साजरी
Previous Post

जळगावात फ्लिपकार्ट पार्सल बॅगेची चोरी करणारे दोघे अटकेत

Next Post

प्रेमनगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाश्ता गाडीचे उदघाटन

Next Post
प्रेमनगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाश्ता गाडीचे उदघाटन

प्रेमनगरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाश्ता गाडीचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group