Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात घरसमोर उभी असलेली मोटारसायकल पेटविली

by Divya Jalgaon Team
June 9, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात घरसमोर उभी असलेली मोटारसायकल पेटविली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील सावखेडा शिवारातील एका घरासमोर लावलेली मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

जळगावापासून थोड्याच अंतरावर असलेले सावखेडा शिवारातील जिजाऊ नगरातील रहिवाशी योगेश रविंद्र कोळी (वय-३०) यांची ही मोटारसायकल आहे. योगेश कोळी हे भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. भाजीपाला ने आण करण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीक्यू ७७६९) क्रमांकाची मोटारसायकल आहे. ६ जून २०२१ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल पार्किंग करून लावली होती. त्यानंतर ते जेवणासाठी निघून गेले. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल पेटवून दिली. हा प्रकार रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. शेजारी राहणाऱ्या रहिवाश्यांनी ही आग विझविली.

योगेश कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पास पोना अनिल मोरे करीत आहे.

Share post
Previous Post

जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण – खासदार उन्मेशदादा पाटील

Next Post

भारतात ३७ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक

Next Post
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या

भारतात ३७ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group