Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकीची चोरी

by Divya Jalgaon Team
June 3, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून एकाची दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील प्रिया ट्रेडिंग कंपनी, जुना मेहरूण रोड येथे राहणारा धनंजय भरत निकम (वय-२१) रा. हा तरूण २ जून रोजी दुपारी १२ वाजता दुचाकी (एमएच १९ बीके ३९१५) ने शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला. त्यावेळी दुचाकी तळमजल्यावरील गायत्री फुल भंडार येथे पार्किंगला लावली. १२.१५ वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाला असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही दुचाकी आढळली नाही.

धनंजय निकम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.

Share post
Previous Post

जळगावातील नवी पेठेतून २५ हजाराची रोकड लंपास

Next Post

मोठी बातमी : योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

Next Post
पाच लाख तरुणांना देणार रोजगार - बाबा रामदेव यांची मोठी घोषणा

मोठी बातमी : योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group