Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह दिवस

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in जळगाव
0
नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा कॉंग्रेसतर्फे इच्छुकांची बैठक

जळगाव –  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी अर्थात दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी किसान अधिकार दिवस असून याला सत्याग्रह दिवस म्हणून पाळला जाणार आहे.

३१ ऑक्टोबर या दिवशी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच स्व . इंदिरा गांधी पुण्यतिथी ‘ हुतात्मा दिन ‘ या दिवशीच किसान अधिकार दिवस पाळावा . जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाभर  याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वा . या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सत्याग्रह आयोजित करून केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांना विरोध दर्शविला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले कृषी विधेयके मागे घ्यावेत यासाठी हे ३१ ऑक्टोंबर या दिवशी सत्याग्रह करणार असल्याने काँग्रेस चे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी या सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.

Share post
Tags: Jalgaon Latest NewsJalgaon newsMarathi Newsआज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह दिवस
Previous Post

मदरसा हजरत बिलाल ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

इंदू नॅशनल थिएटर फेस्टिव्हलमध्ये परिवर्तन निर्मित ‘नली’ची निवड

Next Post
festival news

इंदू नॅशनल थिएटर फेस्टिव्हलमध्ये परिवर्तन निर्मित ‘नली’ची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group