Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मदरसा हजरत बिलाल ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in जळगाव
0
jalgaon news

जळगाव –  शिवाजीनगर परिसरात ईद-ए-मिलादनिमित्त मदरसा हजरत बिलाल ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

यात वृक्षारोपण, गरजूंना अन्नधान्य वाटप आणि कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.  कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ८ वाजता शहरातील शिवाजी नगर परिसरात वृक्षवाटप आणि वृक्षरोपणाने करण्यात आले. सकाळी १० वाजता गरजू गरीब अन्नधान्य व कोरोना बचावसाठी १ हजार मास्कचे वाटप केले. दुपारी ४ वाजता कोरोना काळात मोलाची भूमिका  निभावणाऱ्या  कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. तसेच  हजरत बिलाल ट्रस्टचे विद्यार्थी आणि विद्यार्थींनींसाठी कविता स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी  माजी उपमहापौर करीम सलार, पंकज नेवे,  प्रा.रफिक शेख,  किशोर पाटील, फिरोज पठाण, इकबाल बाबुजी, आरीफ वकील यांच्याहस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, रज्जाक शेख, विजय बांदल, अभिमान अंबोरे, सैय्यद खालीद, आरिफ, परिसरातील हिंदु मुस्लीम बांधव व भगिनी उपस्थित होते.व तसेच हजरत बिलालचे पदाधिकारी सदस्य यांचे सहकार्य लाभले. यावेळी कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार सैय्यद अकिल पहेलवान यांनी मानले.

Share post
Tags: Bilal TrustEid-A-MiladFountionJalgaon newsमदरसा हजरत बिलाल ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
Previous Post

उमर्टीत पाणी पुरवठा योजनेचे आ.लता सोनवणे यांच्याहस्ते उद्घाटन

Next Post

आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह दिवस

Next Post
नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा कॉंग्रेसतर्फे इच्छुकांची बैठक

आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group