जळगाव – जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या ४ अधिकाऱ्यांसह ४० कर्मचारी सोमवारी सेवानिवृत्त झाले. यात चोपडा विभागाचे उपविभागीय अधिकारी, राजेंद्र रायसिंग, पोलिस उपनिरीक्षक मगन मराठे, गोकुळसिंग बयास, रामकृष्ण पाटील या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर ४० कर्मचारी निवृत्त झाले आहे.