Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गफ्फार मलिक श्रद्धांजली कार्यक्रमास दुसऱ्या दिवशी 67 संघटनांचा प्रतिनिधींचा सहभाग

सर्व धर्मीय व पक्षीय श्रद्धांजली सभा घेणार- फारुक शेख

by Divya Jalgaon Team
May 30, 2021
in जळगाव, सामाजिक
0
गफ्फार मलिक यांचे दुःख निधन

gaffar bhai

जळगाव – डॉक्टर गफ्फार मलिक यांना मुस्लिम कब्रस्तान व ईद गाह तर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीसुद्धा ऑनलाइन सुरू असून शनिवारी 111 संघटनांनी सुमारे साडेतीन ते चार तास श्रद्धांजली अर्पण केली आज रविवारी सुद्धा 67 संघटनांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली

लॉक डाऊन मध्ये सूट मिळाल्यानंतर आवश्यक त्या उपाय योजनेसह सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व राजकीय सर्व सामाजिक संघटनांची संयुक्तरीत्या श्रद्धांजली सभा घेण्यात येणार असल्याचे मुस्लिम ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी घोषित केले

रविवारी यांनी सादर केली श्रद्धांजली

मेमन बिरादरीचे कादर कच्ची: शकील टिक्की: शाकीर चीतलवार: बशीर रानानी: आसिफ मेमन; सुलेमान मेमन: गनी मेमन ‘सलीम मेमन’ रफिक पटनी; अजीज रानाणी: दाऊद राणानी: वैद्यकीय क्षेत्रातील माजी नगरसेवक डॉक्टर रिजवान खाटीक; नगरसेवक रियाज बागवान; नगरसेवकाचे प्रतिनिधी अक्रम देशमुख व हाजी युसुफ: हुसेनी सेना चे फिरोज शेख: सिकलिगर बिरादरीचे अन्वर खान: जावेद खान: हाफिज खान: अजित खान व मोहसिन खान बहेस्ती बिरादरीचे भिस्ती; तडवी बिरादरीचे बबलू तडवी; नासिर तडवी: रुबाब तडवी’ दिलदार तडवी : इदगाह ट्रस्टचे मुस्ताक अली, रियाज मिर्झा, अश्फाक बागवानझ:इक्बाल बागवान ,याकूब खाटीक गुलाब फतेमोहम्मद, सादिक सय्यद ताहेर शेख मजहर खान शहाकार फाऊंडेशनचे डॉक्टर शोएब शहा, लकी फाऊंडेशनचे सईद शेख, खालीद खाटीक व जावेद सय्यद ,सरकार फाऊंडेशनचे अहमद हुसेन ,साहिल फाऊंडेशनचे साहिल पटेल व नवील शेख, व्हायरल न्यूजचे रिजवान फलाई, शाह बिरादरी हायस्कूलचे जाहिद शाह, जळगाव शहर मनपा शाळा क्रमांक 15 चे साबिर अहमद, वोही ₹तू फाऊंडेशनचे कासिम उमर , फैझे कमर चे हाफिज मुक्तार पटेल, मुस्लिम कॉलनी मशीदचे हाफिस अब्दुल रहीम, अँग्लो उर्दू चे अझरुद्दीन, तय्यब शेख, सुंनी रजा मस्जिद चे इक्बाल वजीर व मोहंमद अली पटणी, अजीज पटणी, मसूद पटणी, शेख सलीम ,एडवोकेट जुबेर शेख ,दस्तगीर शहा ,आदिल हुसेन, पिंजारी अत्तर शकूर, डॉक्टर निसार खान तजिम उलमा चे मौलाना मोहम्मद, डॉक्टर हारून बशीर, अब्दुल रशिद पिंजारी, मन्यार बिरादरीचे हारून मेहबूब, सलीम मोहम्मद ,मोसिन युसुफ, अल्ताफ हुसेन , अश्पाक शेख, रऊफ टेलर अक्सा मशीदचे अजमल खान, इक्बाल शेख, मौलाना पटेल, मदरसा अन्न वारुल उलूम चे मौलाना सत्तार मिली, मुलतानी बिरादरीचे निजाम मुलतानी, भुसावळचे नगरसेवक इम्तियाज शेख ,मुन्ना तेली, अख्तर पिंजारी, आदींनी श्रद्धांजली अर्पण केली

Share post
Tags: Divya Jalgaonhaji gaffar bhaiJalgaon newsगफ्फार मलिक श्रद्धांजली कार्यक्रमासमुस्लिम ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख
Previous Post

मेहरूण येथील तरुणाची मामा, पित्याच्या डोळ्यांदेखत विहीरीत उडी घेवून आत्महत्या (व्हिडिओ)

Next Post

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

Next Post
महाराष्ट्रात लॉकडॉऊनचा निर्णय 2 दिवसात - उद्धव ठाकरे

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group