Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मेहरूण येथील तरुणाची मामा, पित्याच्या डोळ्यांदेखत विहीरीत उडी घेवून आत्महत्या (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
May 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मेहरूण येथील तरुणाची मामा, पित्याच्या डोळ्यांदेखत विहीरीत उडी घेवून आत्महत्या (व्हिडिओ)

जळगाव – आजाराला कंटाळून अक्सानगरातील तरूणाने मामा, पित्याच्या डोळ्यांदेखत विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वा. दरम्यान मेहरूण येथील शिवाजी उद्यानात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इमरान खान अकिख खान अशोक किराणा दुकानासमोर अक्सा नगर जळगाव हा तरूण आई, वडील, पत्नी बहिणीसोबत राहतो. एमआयडीसीतील कपाट बनविण्याच्या दुकानात कामाला आहे. गेल्या पाच ते महिन्यांपासून त्याला डोके दुखी आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तो तणावात राहत होता. डोकं दुखत होते. म्हणून दुपारी ३.३० वाजता मेहरूण मधील छत्रपती शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, उद्यानात असलेल्या वापर नसलेल्या विहिरीजवळ तो फीरत होता. मामा आशिफ शेख आणि वडील अकील खान यांच्या डोळ्यांदेखत अचानक त्याने विहिरीत उडी घेतली असून दोन महिन्यापुर्वीच इमराचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई ,वडील, बहिण, पत्नी असा परिवार आहे.
इमरान खान याने ३.४५ वाजता विहिरीत उडी घेतली त्यानंतर महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, महापालिकेचे कर्मचारी देवीदास सुरूवाडे, प्रकाश चव्हाण, भगवान पाटील, सरदार पाटील, हिरामण बावस्कर यांनी शोधमोहिम सुरू केली. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर मयत इमरानचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी एमआयडीसी पोलीस पथक घटनास्थळी दाखलझाले होते. परिसरातील तरूण व नागरीकांची प्रचंड गर्दी जमली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share post
Tags: मेहरूण येथील तरुणाची विहीरीत उडी घेवून आत्महत्या
Previous Post

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1 जुन रोजी जळगाव जिल्ह्यात

Next Post

गफ्फार मलिक श्रद्धांजली कार्यक्रमास दुसऱ्या दिवशी 67 संघटनांचा प्रतिनिधींचा सहभाग

Next Post
गफ्फार मलिक यांचे दुःख निधन

गफ्फार मलिक श्रद्धांजली कार्यक्रमास दुसऱ्या दिवशी 67 संघटनांचा प्रतिनिधींचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group