जळगाव – जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. हाजी गफ्फार मलिक यांचे आज सोमवारी १०.३० च्या सुमारास ऑर्किड हॉस्पिटल येथे अचानक ह्र्दय विकारांचे झटक्याने दुख: निधन असून त्यांच्या अचानक निधन झाल्याने सर्वांना धक्काच बसला असून याबाबत सोशल मीडियावर दुःख व्यक्त केला जात आहे.