Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रुग्ण झाले कमी; जीएमसीमध्ये साफसफाई, निर्जंतुकीकरण

by Divya Jalgaon Team
May 25, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
रुग्ण झाले कमी; जीएमसीमध्ये साफसफाई, निर्जंतुकीकरण

जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व वार्डात व परिसरात सोमवारी २४ मे रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले.

राज्य शासनाने करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे जिल्हाभरामध्ये कोरोना महामारी आता कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील सोमवारी २४ मे रोजी सुमारे १८० खाटा ह्या रिक्त झाले आहेत. त्यामुळे सर्व वॉर्डमध्ये साफसफाई करण्यात आली. तसेच परिसर निर्जंतुकीकरण देखील करण्यात आला. एस.एम.एस संस्थेचे सफाई व कंत्राटी कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगार यांनी यात सहभाग घेतला.

निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करीत असताना एसएमएस कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निरीक्षक अजय जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी मंगेश बोरसे, सफाई कामगारांचे प्रतिनिधी जितेंद्र करोसिया यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करून स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित आदींचे मार्गदर्शन लाभले.

Share post
Tags: #Civil Hospital jalgaon#Jalgaon Civil Hospitalcorona related newsDivya Jalgaonजीएमसीमध्ये साफसफाईनिर्जंतुकीकरण
Previous Post

कोरोनाने म्रुत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला सुभराऊ फाऊंडेशने केली आर्थिक मदत

Next Post

गफ्फार मलिक यांचे दुःख निधन

Next Post
गफ्फार मलिक यांचे दुःख निधन

गफ्फार मलिक यांचे दुःख निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group