Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रख्यात तामिळी चित्रपट निर्माते बी. ए. राजू यांचे निधन

by Divya Jalgaon Team
May 22, 2021
in मनोरंजन, राष्ट्रीय
0
प्रख्यात तामिळी चित्रपट निर्माते बी. ए. राजू यांचे निधन

हैदराबाद , वृत्तसंस्था । प्रख्यात तामिळी चित्रपट निर्माते बी. ए. राजू यांचे आज ह्दयविकाराने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांनी तामिळी चित्रपटसृष्टीत सिने पत्रकार म्हणून कामाला सुरवात केली. त्यानंतर ते स्वत: निर्माते बनले.

ते स्वत: सुपरहिट नावाचे एक चित्रपट मासिकही अनेक वर्षे चालवत असत. ते प्रसिद्ध फिल्म ट्रेड विश्‍लेषकही होते. त्यांच्या निधनाबद्दल अभिनेते चिरंजीवी यांनी शोक व्यक्त केला आहे. चित्रपट निर्माते एस. एस. राजामौली यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त धक्कादायक आहे.

त्यांनी सुमारे दीड हजार चित्रपटांसाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. चित्रपट पत्रकारीतेत त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या निधनामुळे तामिळी चित्रपटसृष्टीत जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणे कठीण आहे अशा शब्दात त्यांनी राजू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Share post
Tags: #HydrabadB A RajuDeathTodayप्रख्यात तामिळी चित्रपट निर्माते बी. ए. राजू यांचे निधन
Previous Post

मोठा निर्णय : पीएसयुमध्ये काम करणाऱ्या 1.5 कोटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ

Next Post

1 ऑक्टोबरपासून लागू होणार वाहनांच्या टायर्सबाबतचे नवे नियम

Next Post
1 ऑक्टोबरपासून लागू होणार वाहनांच्या टायर्सबाबतचे नवे नियम

1 ऑक्टोबरपासून लागू होणार वाहनांच्या टायर्सबाबतचे नवे नियम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group