Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

by Divya Jalgaon Team
May 21, 2021
in जळगाव, सामाजिक
0
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी अभिवादन केले आहे.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक तुकाराम हुळवले, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार रविंद्र मोरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

Share post
Previous Post

गुजरातच्या सुरतमध्ये पहिलीच केस, ब्लॅक फंगस थेट मेंदूवर वार

Next Post

जळगावातील एम जे कॉलेज परिसरातून दुचाकी लंपास

Next Post
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

जळगावातील एम जे कॉलेज परिसरातून दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group