Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, बुधवार, १९ मे २०२१

by Divya Jalgaon Team
May 19, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- उत्तम वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. झोपेची तक्रार दूर होईल. घरातील वातावरणात प्रसन्नता राहील. आवडी-निवडी बाबत ठाम राहाल.

वृषभ:- जोमाने कामे पूर्ण कराल. प्रवासाची आवड अंशत: पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. वैचारिक दर्जा सुधारता येईल. मानसिक चांचल्य जाणवेल.

मिथुन:- फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही. नवीन गुंतवणूक कराल. सेवेचे महत्व लक्षात घ्यावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे. अघळपघळ गप्पा मारल्या जातील.

कर्क:- मनातील भलते-सलते विचार बाजूला सारावेत. आनंदी दृष्टीने वागावे. ध्यानधारणा करावी लागेल. मन:शांती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. उष्णतेचा त्रास जाणवेल.

सिंह:- योग्य संधीची वाट पहावी. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. तुमच्या हातून दान धर्म केला जाईल. चोरांपासून सावध रहा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात.

कन्या:- उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील. कमिशनमधून मिळणार्‍या लाभाचा फायदा घ्या. वरिष्ठांची नाराजी दूर करावी. अती अपेक्षा ठेवू नका.

तूळ:- कामात वडि‍लांची मदत होईल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. नसते धाडस अंगाशी येवू शकते. कामातील चिकाटी सोडू नये. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

वृश्चिक:- योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधी चालून येवू शकते. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न फार चिघळू देवू नका. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी.

धनू:- जुन्या कामातून लाभ होईल. कमी श्रमात कामे केले जातील. जुगार खेळताना सावध रहा. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. हाता पायाला किरकोळ इजा संभवते.

मकर:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. शांत व संयमी विचार करा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. काटकसरीवर भर द्यावा लागेल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

कुंभ:- घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. नातेवाईकांची योग्य वेळी मदत मिळेल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

मीन:- बुद्धी कौशल्याच्या जोरावर कामे घ्यावीत. प्रेम सौख्यात वाढ होईल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जुगाराची आवड जोपासली जाईल. अधिकाराची जाणीव ठेवून वागा.

Share post
Tags: १९ मे २०२१आजचे राशीभविष्यबुधवार
Previous Post

जनमत प्रतिष्ठानतर्फे दिव्यांगांना किराणा वाटप

Next Post

चौघुले प्लॉट परिसरात महिलेसह परिवाराला मारहाण, गुन्हा दाखल

Next Post
माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

चौघुले प्लॉट परिसरात महिलेसह परिवाराला मारहाण, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group