Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोनाच्या रूग्णांसाठी कशाप्रकारे लाभदायक आहे नारळपाणी, जाणून घ्या 4 फायदे

by Divya Jalgaon Team
May 7, 2021
in राष्ट्रीय
0
कोरोनाच्या रूग्णांसाठी कशाप्रकारे लाभदायक आहे नारळपाणी, जाणून घ्या 4 फायदे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । कोरोना काळात इम्युनिटी चांगली असणे आवश्यक आहे. कोराना संक्रमित व्यक्तीला सुद्धा अतिशय थकवा आणि कमजोरी जाणावते. अशावेळी नारळपाणी तब्येत सुधारण्यासाठी आवश्यक ठरते. तसेच नारळपाणी इम्युनिटी वाढवते, लीव्हर हेल्दी ठेवते. यातील अँटी-ऑक्सीडेंट गुण शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. नारळपाणी पिण्याचे किती फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

1 इम्यूनिटी वाढते :
एका नारळात सुमारे 600 मिलिग्रॅम पोटेशियम असते जे इम्युनिटी मजबूत बनवते. कोविड रूग्णांनी नारळपाणी प्यावे.

2 ब्लड प्रेशर नियंत्रित राहते :
पोटॅशियम भरपूर असल्याने दिवसात दोन वेळा नारळपाणी प्यायल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते.

3 हृदयाचे रक्षण करते :
नारळपाणी ट्राय-ग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात उपयोगी आहे. हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकमुळे व्यक्तीचा जीव जाण्याचा धोका दूर होऊ शकतो.

4 पचन ठीक होते :
कोरोनाच्या लक्षणांमध्ये उलटी आणि अतिसारचा समावेश झाला आहे. अशावेळी नारळपाणी अतिशय उपयोगी ठरते. याच्या सेवनाने उलटी, लूज मोशन, पोटात जळजळ, अल्सर आणि आतड्यांची सूज यासारख्या समस्या दूर होतात.

Share post
Tags: #CoconutBenefitsCovidMarathi NewsNew DelhiPatientकोरोनाच्या रूग्णांसाठी कशाप्रकारे लाभदायक आहे नारळपाणीजाणून घ्या 4 फायदे
Previous Post

सुषमा कंची यांची नॅशनल अचीव्हमेंट सर्वे यांची परिरक्षक म्हणून नियुक्ती

Next Post

शिवाजीनगर डी बी जैन रुग्णालयात सोशल डिस्टंन्सीग चा फज्जा

Next Post
शिवाजीनगर डी बी जैन रुग्णालयात सोशल डिस्टंन्सीग चा फज्जा

शिवाजीनगर डी बी जैन रुग्णालयात सोशल डिस्टंन्सीग चा फज्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group