Tuesday, March 31, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ८०२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले; १९ जणांचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
May 6, 2021
in आरोग्य, जळगाव
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव –  जिल्ह्यात आज ८०२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर आज दिवसभरामधून १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच १०९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव शहर- १७१, जळगाव ग्रामीण-६४, भुसावळ-६९, अमळनेर-२४, चोपडा-४४, पाचोरा-२८, भडगाव-१०, धरणगाव-२०, यावल-१९, एरंडोल-७३, जामनेर-५७, रावेर-६४, पारोळा-१५, चाळीसगाव- ६९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातील २६ असे एकुण ८०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार आजपर्यंत १ लाख २४ हजार ६४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १२ हजार ३५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ५५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १९ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: #Corona ReportCorona NewsJalgaon Corona Newsकोरोनाबाधित आढळले
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणारा गैरप्रकार उपमहापौरांमुळे टळला (व्हिडिओ)

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ४ मे २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ४ मे २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group