चोपडा – चोपडा तालुक्यात महामानव डॉक्टर बाबासाहेबांची 130 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्थानिक समाजातील कोणत्याही राजकीय नेतेमंडळी हजार नसताना सर्व बाबासाहेबांच्या तरुण तडफदार अनुयायी यांनी मोठ्या जल्लोषात भीम जयंती साजरी केली.
चोपडा तालुक्यातील भीमसैनिकांनी या महामानवास त्रिवार अभिवादन करून बुद्ध वंदना पंचशील घेऊन कार्यक्रम आनंदात पार पडला तरी तमाम जयंती उत्सवात हजर असलेल्या तरुण भिमसैनिकांना मानाचा जय भिम तरी कार्यक्रमाला अफाट घेणारे सच्चे कार्यकर्ते रुपेश भाऊ भालेराव, समाधान सपकाळे, रवींद्रभैय्या वाडे, अजय सैंदाणे, नाना साळुंके, अजय शिरसाट, पिनल निकम भिमान ग्रुप टीम