Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रा.स्व.संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकर जाधव यांचे निधन

निधन वार्ता

by Divya Jalgaon Team
April 17, 2021
in जळगाव, सामाजिक
0
रा.स्व.संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकर जाधव यांचे निधन

जळगाव – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक व मूळचे भोगाव (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील रहिवासी मधुकर श्रीरंग जाधव ऊर्फ दाजी (वय 62) यांचे आज शनिवार, दि. 17 एप्रिल 2021 रोजी औरंगाबाद येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील सिडकोतील एन-6 स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दाजी जाधव यांचे महाविद्यालयीन शिक्षण परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात झाले. बीएसएनएलच्या अधिकारीपदावरून ते निवृत्त झाले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, ठाणे, वापी येथे त्यांनी सेवा बजावली. संघाचे औरंगाबाद जिल्हा कार्यवाह, विभाग कार्यवाह, प्रांत कार्यवाह, क्षेत्रीय संपर्क प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. आध्यात्मिक पिंड, संत तुकारामांच्या जीवनकार्याचा प्रभाव असलेल्या जाधव यांचे ‘अभंगमधू’ हे पुस्तकही प्रसिध्द आहे. 2018 पासून दाजी जाधव देवगिरी प्रांताचे संघचालक म्हणून कार्यरत होते.

Share post
Tags: Divya JalgaonMarathi Newsरा.स्व.संघाचे देवगिरी प्रांत संघचालकराष्ट्रीय स्वयंसेवक
Previous Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १३५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post

चला वंचितांच्या गावा जाऊया वंचितांचे विश्व निकोप करूया

Next Post
चला वंचितांच्या गावा जाऊया वंचितांचे विश्व निकोप करूया

चला वंचितांच्या गावा जाऊया वंचितांचे विश्व निकोप करूया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group