जळगाव – विश्वरंत्न प पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंतीनिमित्त गौतम नगर तांबापुर लुम्बिनी बौद्ध विहार येथील प पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवडी, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, मिलिंद सोनवणे आदींची उपस्थित होते.