Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ९३४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
April 15, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ९३४ रूग्ण कोरोनाबाधित आढळले असून यात ११७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आज दिवसभरात २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-२२०, जळगाव ग्रामीण-४३, भुसावळ-४२, अमळनेर-२४, चोपडा-७३, पाचोरा-८, भडगाव-१२, धरणगाव-५८, यावल-३१, एरंडोल-८४, जामनेर-८५, रावेर-१०६, पारोळा-२६, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-४०, बोदवड-८ आणि इतर जिल्हे ११ असे एकुण ९३४ बाधित रूग्ण आढळले आहे.

प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ६ हजार ७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९२ हजार ८७३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ३२९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एकुण २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Tags: #Corona ReportJalgaonजिल्ह्यात आज ९३४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

Next Post

शेतकी संघाचे माजी चेअरमन एल एन पाटील यांचे निधन

Next Post
शेतकी संघाचे माजी चेअरमन एल एन पाटील यांचे निधन

शेतकी संघाचे माजी चेअरमन एल एन पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group