Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक! हाताची नस कापून तरुण पत्रकाराची आत्महत्या

by Divya Jalgaon Team
April 15, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
धक्कादायक! हाताची नस कापून तरुण पत्रकाराची आत्महत्या

सोलापूर, वृत्तसंस्था । सोलापुरात एका तरुण पत्रकाराने हाताची नस कापून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला.

प्रकाश जाधव (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. प्रकाश हा सोलापूर शहरातील सुशीलनगरमध्ये राहत होता. पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याने सकाळ, सोलापूर तरुण भारत आणि सुराज्य दैनिकात काम केले होते. सध्या तो घरीच होता. दोन दिवसांपूर्वी वडील करोनाचे बळी ठरले. पोलीस असलेला भाऊ करोना पॉझिटिव्ह आला. आई करोनावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी प्रकाशने अनेक फेऱ्या मारल्या. मात्र, हे इंजेक्शन त्याला मिळाले नव्हते. प्रकाश सध्या होम क्वारंटाइन होता. क्वारंटाइन असताना घरीच त्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Share post
Tags: crimeMarathi NewsSolapurधक्कादायक! हाताची नस कापून तरुण पत्रकाराची आत्महत्या
Previous Post

सोने व चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या आजचा 10 ग्रामचा ‘दर’

Next Post

बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

Next Post
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group