भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ येथे अज्ञातांनी लिम्पस क्लब रिक्षा स्टॉप जवळ मोकळ्या जागेत मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मायताचे नाव संदीप गायकवाड (वय – 35) रा.समता नगर, भुसावळ असे आहे.