Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माहेश्वरी समाज बांधवांतर्फे रक्तदान शिबिर

by Divya Jalgaon Team
April 11, 2021
in जळगाव, सामाजिक
0
माहेश्वरी समाज बांधवांतर्फे रक्तदान शिबिर

जळगाव- पिंप्राळ्यातील काशिनाथ केशरलाल सोमाणी फाउंडेशन आणि पिंप्राळा व परिसर माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान रक्तदान शिबिर झाले. यात 14 दात्यांनी रक्तदान केले.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत. कोरोनासह इतर आजारांच्या अनेक रुग्णांना रक्ताची गरज आहे. परंतु, रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होते. रुग्णाचे नातेवाईक रक्त मिळविण्यासाठी प्रयत्न करताय. पण, अनेक रक्तपेढ्यांमध्येही रक्ताची टंचाई भासतेय. ही बाब लक्षात येताच माहेश्वरी समाजबांधवांनी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय घेतला. या शिबिरास कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीतही उत्तम प्रतिसाद लाभला. कोरोनासंदर्भातील शासकीय नियमांचो पालन करीत हे शिबिर घेण्यात आले.

या वेळी जिल्हा माहेश्वरी सभेचे सचिव माणकचंद झंवर, जळगाव शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा, पिंप्राळा व परिसर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष विनोद न्याती, सचिव मयूर सोमाणी, तसेच स्व.काशिनाथ केशरलाल सोमाणी फाउंडेशनचे प्रमोद सोमाणी, डॉ. व्ही.के.सोमाणी आदी उपस्थित होते. दरम्यान, माहेश्वरी समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अगोदर गरजू रुग्णांसाठी अत्यल्प दरात अॉक्सिजन मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता रक्तदान शिबिर घेऊन या समाजाच्या दातु्त्त्व भावनेचे दर्शन घडले.

Share post
Tags: Divya Jalgaon Newsdivya newsJalgaon newsMarathi Newsमाहेश्वरी समाजरक्तदान शिबिर
Previous Post

थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

प्रत्येक नागरिकाला ‘मास्क, अंतर, स्वच्छता’ हि त्रिसूत्री महत्वाची

Next Post
प्रत्येक नागरिकाला ‘मास्क, अंतर, स्वच्छता’ हि त्रिसूत्री महत्वाची

प्रत्येक नागरिकाला 'मास्क, अंतर, स्वच्छता' हि त्रिसूत्री महत्वाची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group