म्हसावद, जळगाव – टायगर ग्रुप संस्थापक मा.पै. तानाजी भाऊ जाधव व मा. पै.सागर भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खान्देश अध्यक्ष ऋषिकेश बाबा भांडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे फळं वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमावेळी टायगर ग्रुपचे दिवेश पाटील, देवेंद्र मोरे, दुर्गेश चौधरी, भावेश पाटील, भूषण जावळे, तुषार मोरे, अजय पाटील, योगेश शिंपी, कुणाल हडप, कल्पेश सुतार, साहिल केदार, उमेश हटकर, कल्पेश आमले, विजय पाटील, गौरव शिंदे, कुणाल धुमाळ, शुभम घुले, रोहित जाधव, राजू मोरे, केतन सपकाळे गौरव सोनवणे, शुभम माळी, आकाश महाजन, समाधान महाजन,सरफराज खाटीक,अफजल खाटीक, कल्पेश पाटील , चेतन पाटील ज्ञानेश्वर हाटकर आदी सदस्य उपस्थित होते