Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मौलाना वली रहमानी व इतरान साठी श्रद्धांजलि शोकसभा संपन्न

by Divya Jalgaon Team
April 7, 2021
in जळगाव, सामाजिक
0
मौलाना वली रहमानी व इतरान साठी श्रद्धांजलि शोकसभा संपन्न

जळगाव – इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव आणि इकरा संचलित संस्थां तर्फे मृतांसाठी “शोकसभा” चे आयोजन या सभे मध्ये सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ सय्यद शुजात अली साहिब यांनी कार्यक्रमा ची उद्दिष्ट व प्रस्तावना सादर केली. सुत्र संचालन प्रा. मुजम्मिल काजी साहिब यांनी पार पाडले. मृतांमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सेक्रेटरी मौलाना मुहम्मद वली रहमानी, मौलाना सोहेब कासमी सदस्य मुंब्रा मुंबई. फारूक आझमी, माजी प्राचार्य, अँग्लो उर्दू स्कूल, जळगाव, रफी अहमद रफी, औरंगाबाद, शकील अहमद, पत्रकार मुंबई, डॉ. अरशद साहिब चोपडा,अनिस पटेल साहिब इकरा बी.एड कॉलेज, शकील शेख मेहबूब इकरा थीम कॉलेज, तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे माजी कुलगुरू डॉ मेश्राम, यांचे ही अल्पशा आजाराने निधन झाले त्यांना ही या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रा. सोहेल अमीर साहिब यांनी मृतांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की मृत्यू हे अटळ आहे, ज्यापासून कोणी ही वंचित राहू शकत नाही. मौलाना अब्दुल अहद मिल्ली साहिब यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, मनुष्य यांनी वासनांना चिरडणारी गोष्ट लक्षात ठेवावी, आणि ती गोष्ट म्हणजे मृत्यू. मुफ्ती मुहम्मद हारून नदवी म्हणाले की प्रत्येक मनुष्याला मृत्यूचा चा स्वाद घ्यावा लागेल, अगदी त्या काळातील महान विद्वान, संत आणि संदेष्ट्यांनाही या जगाला सोडाव लागल.

डॉ.इकबाल शाह म्हणाले की, सर्व मृतांचे या जगात त्यांचे स्थान होते आणि या मृतांच्या ज्या चांगल्या सवयी आहेत ते आपण अंगीकारल्या पाहिजेत. अलहाज अब्दुल गफ्फार मलिक  म्हणाले की मृतांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. अल्लाह मृतांचे आत्म्यास चीर शांति लाभो, अमीन. अध्यक्षीय भाषण करताना डॉ अब्दुल करीम सालार यांनी आपले मत मांडतांना सांगितले की मृतांच्या चांगल्या सवई व चांगल्या हालचाली जिवंत ठेवणे हाच खरा शोक संदेश असेल. आपण जगात चांगली कामे केली पाहिजेत, जेणेकरून मृत्यूनंतरही लोकांनी आपल्या मनात आदर ठेवला पाहिजे. सर्व मृतांसाठी मौलाना मुफ्ती मुहम्मद हारून नदवी यांनी प्रार्थनेसह सत्राची सांगता केली. शोकसभेत जळगावच्या लेखक, कवी, विद्वान आणि साहित्यिक व्यक्ती, इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व संस्था प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी सर्वांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.

Share post
Tags: Divya Jalgaondivya newsइकरा एज्युकेशन सोसायटी जळगावइकरा संचलित संस्थांशोकसभा संपन्न
Previous Post

पेट्रोल – डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे भाव

Next Post

राज्य सरकारचा निषेध करत आमदारांसह 31 शेतकऱ्यांचे मुंडण (व्हिडिओ)

Next Post
राज्य सरकारचा निषेध करत आमदारांसह 31 शेतकऱ्यांचे मुंडण (व्हिडिओ)

राज्य सरकारचा निषेध करत आमदारांसह 31 शेतकऱ्यांचे मुंडण (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group