Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांच्या बदलीचे संकेत

by Divya Jalgaon Team
October 29, 2020
in जळगाव
0
transfer news

जळगाव-  जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर आता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्या बदलीचे संकेत मिळाले असून याबाबत लवकर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

जिल्हा पोलीस दलात अलीकडच्या काळात खांदेपालट करण्यात आला आहे. यात जिल्हा पोलीस अधिक्षक, अपर अधिक्षक, सहाय्यक अधिक्षकांसह डीवायएसपींच्या बदल्या झालेल्या आहेत. यानंतर आता एलसीबीमध्येही बदली होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापू रोहम यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळाले असून याबाबत लवकरच बदलीचे निर्देश प्राप्त होऊ शकतात. तर प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना पीआय बापू रोहम यांनी याबाबत आपल्याला कोणताही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, दुसरीकडे रोहम यांच्या जागी आधी नशिराबाद पोलीस स्थानकाची धुरा सांभाळलेले सार्थक नेहते यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Share post
Tags: Bapu RohamChancesJalgaon newsLCB HeadPITransferबदलीचे संकेत
Previous Post

कोळी समाजाचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण

Next Post

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल निधन

Next Post
death news

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group