Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोळी समाजाचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण

by Divya Jalgaon Team
October 29, 2020
in जळगाव
0

जळगाव –  कोळी समाजाचे आरक्षण अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. भाऊसाहेबर सोनवणे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे.

सदर निवेदनात नमूद केले आहे  की, गेल्या अनेक वर्षांपासून कोळी समाजावर अन्याय होत आहे. कोळी समाज बांधव यांना न्याय मिळला नाही. यासंदर्भात आज राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण आंदोलन करण्यात येत आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अनुसूचित जमातीचे दाखले कोळी समाजाला सहज उपलब्ध करून द्यावे, जात वैधता प्रमाणपत्र विनाअट मिळावी आणि जिल्हास्तरावर जात पडताळणी कार्यालय करण्यात आले. या मागणीसाठी आज समस्त कोळी समाज बांधव जळगाव शहर व जळगाव ग्रामीणच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला निवेदन देण्यात येत आहे.

कोळी समाजाचे प्रश्‍न तत्काळ निकाली काढावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून याला सर्वस्वी जबाबदार महाविकासआघाडी असेल असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनात प्रा. भाऊसाहेब सोनवणे, सुकलाल सैंदाणे, संजय सोनवणे, जितेंद्र सोनवणे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share post
Tags: Jalgaon newsKoli Samaj NewsOne DaysUposhan
Previous Post

नंदगाव येथील जिपच्या शाळेच्या घटस्फोटित शिक्षिकेवर अत्याचार

Next Post

एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांच्या बदलीचे संकेत

Next Post
transfer news

एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांच्या बदलीचे संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group