Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्यासह 31 जणांना नाशिक कारागृहात रवानगी

by Divya Jalgaon Team
March 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा - रवींद्र शिंदे

जळगाव प्रतिनिधी । महावितरण चे अभियंता यांना मारहाण प्रकरणी आ. मंगेश चव्हाण यांच्यासह 31 जणांना आज नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांना जमाव शुक्रवारी २६ मार्च रोजी महावितरणच्या कार्यालयात गेला होता. यावेळी आमदारांसह जमावातील शेतकऱ्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. चपलांचा हार घातला. या प्रकरणी फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली.

यामुळे त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीअंती न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonMLA Mangesh ChavhanNashik Jailचाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्यासह 31 जणांना नाशिक कारागृहात रवानगी
Previous Post

गाणे वाजविण्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण

Next Post

पत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणाऱ्या दोन जणांना अटक

Next Post
पत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणाऱ्या दोन जणांना अटक

पत्रकाराचा कॅमेरा व मोबाईल लांबविणाऱ्या दोन जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group