Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गाणे वाजविण्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण

by Divya Jalgaon Team
March 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूर भागात होळीच्या कार्यक्रमात गाणे वाजविण्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना 28 मार्च रोजी घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील तांबापूर भागामध्ये विकास राजू गुमाने (वय-२४) हा आपल्या कुटुंबियांसह राहतात. २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता घराच्या समोरील अंगणात होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात गल्लीतील तारा गब्बर गुमाने आणि अनमोल गब्बर गुमाने हे राहातात. होळीच्या कार्यक्रमात होळीची गाणे लावा या कारणावरून तारा गुमाने आणि अनमोल गुमाने यांना राग आल्याने दोघांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर अनमोल गुमाने याने लोखंडी रॉडने विकास गुमाने याच्या डोक्यात हाणली.

यात गंभीर दुखपत झाल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विकास गुमाने याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonगाणे वाजविण्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण
Previous Post

दुचाकी बॅरिकेट्सवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू, गुन्हा दाखल

Next Post

चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्यासह 31 जणांना नाशिक कारागृहात रवानगी

Next Post
आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा - रवींद्र शिंदे

चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्यासह 31 जणांना नाशिक कारागृहात रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group