Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दुचाकी बॅरिकेट्सवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू, गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
March 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कारचालकाने दिली दुचाकीस्वारास धडक, गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शिरसोलीकडून जळगाव शहरात येत असतांना रोडावर बॅरिकेट्सवर दुचाकी आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 29 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरी ता. जामनेर येथील रहिवासी प्रशांत रामकृष्ण चौधरी (वय – ४०)  हा जळगाव शहरातील महेश सुभाष बागुल यांच्याकडे सोनार काम करीत होता. सोमवारी २९ मार्च रोजी संध्याकाळी तो योगेश सुरेश जाधव याच्यासोबत दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एच.९९९०) शिरसोली येथे जेवणाला गेला होता तेथून परत येत असताना सायंकाळी पाच वाजता लुंकड कंपनी जवळ वळणावर असलेल्या बॅरिकेट्सवर दुचाकी धडकली.

त्यात मागे बसलेला प्रशांत चौधरी याच्या डोक्याला बॅरिकेट्स लागल्याने मेंदू बाहेर आला. त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाला तर योगेश जाधव हा जखमी झाला. दोघांना जिल्हा रुग्णालय दाखल केले  असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशांत त्याला मृत घोषित केले. दरम्यान महेश बागुल यांच्या फिर्यादीवरून योगेश जाधव रा. जळगाव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: AccidentcrimeJalgaonगुन्हा दाखलदुचाकी बॅरिकेट्सवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू
Previous Post

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज जळगाव, महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

Next Post

गाणे वाजविण्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण

Next Post
चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

गाणे वाजविण्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group