Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा! – महापौर जयश्री महाजन

छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाची पाहणी

by Divya Jalgaon Team
March 26, 2021
in जळगाव, प्रशासन
0
लसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा! – महापौर जयश्री महाजन

जळगाव – शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल आणि कोविड लसीकरण सेंटरची महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी शहरात लसीकरण वाढवण्यासाठी मनपा मालकीची काही स्थळे महापौरांनी सुचवली आणि त्याठिकाणी तातडीने व्यवस्था करण्याचे सांगितले.

महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक किशोर बाविस्कर, कुंदन काळे, उमेश सोनवणे डॉ.मनीषा उगले, कार्यालय अधीक्षक भट, परिचारिका मारिया आणि अधिकारी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले की, शहरात पिंप्राळामध्ये असलेली पडकी शाळा दुरुस्त करून तेथे लसिकरणाबाबत जागा उपलब्ध करून देण्याबाबत योग्य तो पाठपुरावा करावा, त्याठिकाणी पूर्णवेळ वीजपुरवठा, पाणीपुरवठा असावा जागा स्वच्छ ठेवावी यासाठी पूर्णवेळ स्वच्छ्ता कर्मचारी देणे तसेच पिण्याचे पाणी मिळणे याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच निमखेडी परिसर हा खूप दूर असल्याने दादावाडी परिसरात हेल्थ पोस्ट यासाठी ३-५ खोल्या बंधाव्या आणि रुग्ण लसीकरणासाठी ते आल्यावर त्यांचे तापमान घेणं, त्यांना निर्जंतुककरण करणे याबाबत योग्य खबरदारी घ्यावी अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsलसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा! - महापौर जयश्री महाजन
Previous Post

स्फोट : जिल्ह्यात आज ११९६ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

नूतन मराठा संस्था अद्याप ही आमच्या ताब्यात ; निलेश भोईटे

Next Post
नूतन मराठा संस्था अद्याप ही आमच्या ताब्यात ; निलेश भोईटे

नूतन मराठा संस्था अद्याप ही आमच्या ताब्यात ; निलेश भोईटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group