Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नूतन मराठा संस्था अद्याप ही आमच्या ताब्यात ; निलेश भोईटे

विजय भास्कर पाटील चुकीची माहिती देतात

by Divya Jalgaon Team
March 26, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
नूतन मराठा संस्था अद्याप ही आमच्या ताब्यात ; निलेश भोईटे

जळगाव – मविप्र प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालय यांनी स्व.नरेंद्रअण्णा पाटील संचालक मंडळ वैध असल्याचे माहिती विजय भास्कर पाटील देत आहेत परंतु नूतन मराठा विद्या संस्थेचा ताबा अद्याप ही आमच्या कडे असून पाटील हे सर्वांना चुकीची माहिती देत असल्याची माहिती आज नूतन मराठा येथे पत्रकार परिषदेत निलेश भोईटे यांनी दिली. तसेच जिल्हा न्यायालयाने आज जे निकाल दिलेला आहे त्या आदेशात तहसीलदार हे निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालयाचा आज निकाल देण्यात आला त्या आदेशात ज्यांना ही संस्था ताब्यात देण्यात आली होती ती चुकीचा मार्गाने देण्यात आली होती तरी पुन्हा तहसीलदारांकडे जाऊन परत योग्य रीतीने जाऊन सुनावणी करण्याचे आदेश आज देण्यात आले तसेच तहसीलदार ठरवणार कि संस्था कोणाकडे दयायचे आहे. अद्याप ही ताबा भोईटे गटाकडेच असल्याचे निलेश भोईटे यांनी सांगितले.

Share post
Tags: #Divya Jalgaon Marathi newsतहसीलदारनिलेश भोईटेनूतन मराठा संस्था
Previous Post

लसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा! – महापौर जयश्री महाजन

Next Post

येत्या रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी

Next Post
जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

येत्या रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group