Wednesday, April 1, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्फोट : जिल्ह्यात आज ११९६ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
March 26, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११९६ रूग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून यात आज दिवसभरात १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-२५२, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-९९, अमळनेर-९५, चोपडा-३६२, पाचोरा-३०, भडगाव-९, धरणगाव-६७, यावल-३५, एरंडोल-२८, जामनेर-८४, रावेर-२८, पारोळा-२५, चाळीसगाव-४०, मुक्ताईनगर-१, बोदवड-२६, इतर जिल्ह्यातील १० असे एकुण १ हजार १९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १ हजार १९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात एकुण ८३ हजार १६५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. यापैकी ७० हजार ८७७ रूग्ण बरे हावून घरी परतले आहे. तर १० हजार ७३४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. नागोराव चव्हाण यांनी माहिती दिली.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsस्फोट : जिल्ह्यात आज ११९६ रूग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

संतप्त झालेल्या आमदारांनी चक्क अधिकाऱ्याला खुर्चीला बांधले (व्हिडिओ)

Next Post

लसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा! – महापौर जयश्री महाजन

Next Post
लसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा! – महापौर जयश्री महाजन

लसीकरणाचे केंद्र लवकरात लवकर वाढवा! - महापौर जयश्री महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group