Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

by Divya Jalgaon Team
March 23, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव – शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, (महसूल प्रशासन) उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, लेखाधिकारी दिलीप वानखेडे आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share post
Tags: भगतसिंगसुखदेव आणि राजगुरू यांना* *जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
Previous Post

अन्याय अत्याचारा विरोधात गरूड झेप घेण्यास दलित पँथर सज्ज – डाॅ. घनःशाम भोसले

Next Post

महापौर जयश्री महाजन यांच्याकडून शहिदांना अभिवादन

Next Post
महापौर जयश्री महाजन यांच्याकडून शहिदांना अभिवादन

महापौर जयश्री महाजन यांच्याकडून शहिदांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group