जळगाव – शहरातील नूतन वर्षा कॉलनी परिसरातील विठ्ठल-रुखमाई मंदिर येथे ऑर्किड नेचर फाऊंडेशनतर्फे पक्ष्यांसाठी परळ (मातीची भांडी) नागरिकांना वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष किशोर महाजन, प्रशांत महाजन, पक्षीमित्र उमेश इंगळे, डी. एस. भारंबे, डिगंबर कोल्हे, प्रकाश सपके आदी उपस्थित होते. मनोगत एन सी वाघ यांनी व्यक्त केले.