Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ९७१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
March 20, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ९७१ रुग्ण कोरोनाबाधीत रूग्ण आढळले असून यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज ९७१ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहरातील असत. मात्र आज पहिल्यांदाच जळगाव शहरापेक्षा चोपडा तालुक्यात जास्त रूग्ण आढळले आहेत. जळगाव शहरात १९५ पेशंट आढळून आले असून चोपडा तालुक्यातील हाच आकडा २६६ इतका असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर आजच ७५२ रूग्ण बरे देखील झाले असून ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव तालुका-९; भुसावळ-५२; अमळनेर-२५; पाचोरा-१६; भडगाव-२४; धरणगाव-४२; यावल-५४; एरंडोल-९६; जामनेर-४८; रावेर-३७; पारोळा-३७; चाळीसगाव-६३; मुक्ताईनगर-२; बोदवड-२; इतर जिल्ह्यातील-४ असे रूग्ण आढळून आले आहेत.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsजिल्ह्यात आज ९७१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

जळगावातील कंजरवाडा परिसरातून गावठी हातभट्टी नष्ट

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २१ मार्च २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, २१ मार्च २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group