Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील कंजरवाडा परिसरातून गावठी हातभट्टी नष्ट

दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
March 20, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील कंजरवाडा परिसरातून गावठी हातभट्टी नष्ट

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील कंजरवाडा परिसरातून साडे तीन लाखाची दारू नष्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी दहा जणांवर कारवाई करत त्यांच्याकडील तीन लाख 61 हजार 950 रुपयांची रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पांडे चौक ते सिंधी कॉलनी दरम्यान असलेल्या सिंगापूर कंजरवाडा, जाखनी नगर आणि नवल कॉलनी या भागात बेकायदेशीररीत्या अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार व विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

त्यानुसार आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने धडक कारवाई करत सुमारे ३ लाख ६१ हजार ९५० रुपये किमतीचे गावठी दारू बनवण्याचे कच्चे व पक्के रसायन तसेच गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली. दारू तयार करणारे व विक्री करणारे बिंदिया गणेश बागडे, अनिता सुधाकर बागडे, सरला कुंदन अभंगे, प्रेमाबाई गजमल कंजर, सोनी नितीन नेतलेकर, अनिता मंगलकुमार गुमाने, रंजीत धीरज भाट, वनाबाई देवसिंग बाटूंगे, योगेश महेश भाट, बेबीबाई हिरा नेतले सर्व रा.जाखनी नगर, कंजरवाडा जळगाव यांच्यावर धडक कारवाई करून त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, पो.उ.नि. विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गफ्फार तडवी, मंदा बैसाने, राजेंद्र कांडेलकर, विजय नेरकर, अल्ताफ पठाण, नीलोफर सय्यद, इम्रान सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बारी, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, इम्रान शेख, सतीश गर्जे,  सिद्धेश्वर डापकर, सदानंद नाईक यांच्यासह होमगार्डचे पथक यांनी कारवाई केली.

Share post
Tags: Crime newsJalgaonजळगावातील कंजरवाडा परिसरातून गावठी हातभट्टी नष्ट
Previous Post

मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका हो – सुनील खडके 

Next Post

जिल्ह्यात आज ९७१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज ९७१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group