Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सिंधी कॉलनीमध्ये तरूणाला मारहाण करणाऱ्यास अटक

by Divya Jalgaon Team
October 28, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कोल्हापूरात दागिने चोरण्यासाठी वूद्ध महीलेची हत्या केल्याचे निष्पन

जळगाव – शहरातील सिंधी कॉलनी परिसरात जुन्या भांडण्याच्या वादातून तिघांनी शनिवारी मध्यरात्री बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यातील दुसऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी अटक केली  आहे. विशाल विकास नाईक (वय-३१, रा. प्रभुदेसाई कॉलनी) असे दुसऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.सिंधी कॉलनीमध्ये तरूणाला मारहाण करणाऱ्यास अटक.

पृथ्वी राजकुमार चंदनानी (वय-२५) रा. चंदूलाल रसवंती जवळ, गणेश कॉलनी हे नामेदव कुळकर्णी यांच्या घरात गेल्या ४ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहतात. कामाच्या निंमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ बीएल २२०७) दुचाकी असून कामासाठी दुचाकीचा वापर करतात. २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता नवदुर्गा मित्रमंडळ सिंधी कॉलनी येथे भाविकांसाठी प्रसाद बनविण्याचे काम करत असतांना थोड्यावेळाने ते झोपले.

सकाळी ३.४५ वाजता झोपेतून उठल्यानंतर ते सिंधी कॉलनी मंदीरासमोरील हॉटेलजवळ चहा पिण्यासाठी गेले. सौरभ जैसवाल हा तिथे आला आणि गेल्या वर्षी तुला वापरण्यासाठी दिलेला मोबाईल मागितला. मात्र सौरभकडून कोणताही मोबाईल घेतला नाही असे सांगितल्यानंतर सौरभ यांच्यासह विशाला नाईक आणि एक अनोळखी व्यक्तींनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तर पृथ्वीच्या ताब्यातील दुचाकी आणि मोबाईल असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरी हिसकावून घेतला होता.

याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यापुर्वी सौरभ याला पोलीसांनी अटक केली होती. तर आज सकाळी दुसरा संशयित आरोपी विशाल विकास नाईक (वय-३१, रा. प्रभुदेसाई कॉलनी) याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.

अजून वाचा 

वरणगावात खडसेंच्या सत्कारात चोरट्यांची हात सफाई

Share post
Tags: Crime newsJalgaonLastest NewsSindhi Colony
Previous Post

जि.प. ला मिळाले पूर्णवेळ आरोग्य अधिकारी

Next Post

पहिल्या टप्प्यात काही लसी अपयशी ठरतील

Next Post
1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाची मोफत लस

पहिल्या टप्प्यात काही लसी अपयशी ठरतील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group