Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सावधान : जिल्ह्यात आज 986 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
March 13, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ९८६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- ३५०, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-८९, अमळनेर-२, चोपडा-१४१, पाचोरा-४६, भडगाव-२, धरणगाव-३४, यावल-३२, एरंडोल-७९, जामनेर-६७, रावेर-२४, पारोळा-३३, चाळीसगाव-९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ९८६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आज पाठविलेल्या कोरोना अहवालात एकुण ६९ हजार ६४८ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ६० हजार ९३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार २७५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज देखील ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ४३८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस. चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Tags: #Covid Test PositiveCoronaJalgaonMarathi Newsसावधान : जिल्ह्यात आज 986 रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

राष्ट्रवादी महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची निवड

Next Post

मोटारसायकलींची चोरी करणारे व तिचे विल्हेवाट लावणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात (व्हिडीओ)

Next Post
मोटारसायकलींची चोरी करणारे व तिचे विल्हेवाट लावणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात (व्हिडीओ)

मोटारसायकलींची चोरी करणारे व तिचे विल्हेवाट लावणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group