Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

“शावैम” मध्ये यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

by Divya Jalgaon Team
March 12, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
“शावैम” मध्ये यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यालय अधीक्षक एम. आर. महाले, जी.एन. गवळी, संजय पाथरूड, आर. एन. धाकड, गोपाळ पोहरे, अधिष्ठाता यांचे स्वीय सहाय्यक दिलीप मोराणकर, विनोद सावंत, ज्ञानेश्वर डहाके, महेश गुंडाळे, करण गावित, किरण बावस्कर, अनिल कापुरे, देविदास गायकवाड, लीलाधर कोळी आदी उपस्थित होते.

Share post
Tags: "शावैम" मध्ये यशवंतराव चव्हाण जयंती साजरीJalgaonMarathi News
Previous Post

यावल येथे खिर्नीपुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे लागली आग

Next Post

जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष 24 तास सुरू

Next Post

जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष 24 तास सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group