Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष 24 तास सुरू

by Divya Jalgaon Team
March 12, 2021
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात 3 दिवस जनता कर्फ्यू ठेवण्यात आला आहे. यामध्ये जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास सुरू ठेवणार नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून असे जिल्हाधिकारी राऊत यांनी माहिती दिली आहे.

जळगावात 11 मार्चपासून रात्री 8 वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांचे अपवाद वगळता संपूर्ण बाजारपेठ आणि अन्य सेवा बंद राहणार आहेत. या कालावधीत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या कालावधीत जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून चोवीस तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ०२५७-२२१७१९३/२२२३१८० या क्रमांकावर तर पोलीस मुख्यालयातील ०२५७-२२२३३३३/२२३५२३२ या क्रमांकावर नागरिक कॉल करून अडचणींचे निरसन करू शकतात.

Share post
Tags: Abhijit RautCollectorJalgaonजनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष 24 तास सुरूमराठीNews
Previous Post

“शावैम” मध्ये यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

Next Post

यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

Next Post
यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group