Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस

मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन

by Divya Jalgaon Team
March 12, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जेजे रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. याचवेळी रश्मी ठाकरे, मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, डॉ तात्याराव लहाने , आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी उपस्थित होते

यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.

काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल असेही ते म्हणाले.

Share post
Tags: korona lasकोरोनावरील धोकाप्रधान सचिव डॉ प्रदीप व्यासमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

पिता-पुत्राची विष प्राशन करून केली आत्महत्या

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

Next Post
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group