चहार्डी ता. चोपडा – येथील बुद्धवाशी देविदास यशवंत वारडे (वय – 53) यांचे आज 3 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पत्नी, असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा 4 रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे. ते उपशिक्षक हिलाल यशवंत वारडे यांचे बंधू होते.