नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आता तुमच्याकडे उत्तम संधी आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये सोन्याचे देर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले आहेत.
दिल्लीत बुधवारी सोन्याचे दर २०८ रूपयांनी घसरून ४४,७६८ रूपये प्रति १० ग्रामवर बंद झाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्लीत सोन्याचे दर ५६ हजार २०० रूपये प्रति १० ग्राम इतके होते.
दिल्लीत बुधवारी सोन्याचे दर ४४,७६८ रूपये प्रति १० ग्रामवर आले. यापूर्वीच्या सत्रात सोनं ४४,९७६ रूपये प्रति १० ग्रामवर बंद झालं होतं.