Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धरणगाव तालुका तलाठी संघात सुमित गवई यांची अध्यक्ष म्हणून निवड

by Divya Jalgaon Team
March 3, 2021
in जळगाव, प्रशासन
0
धरणगाव तालुका तलाठी संघात सुमित गवई यांची अध्यक्ष म्हणून निवड

जळगाव – धरणगाव तालुका तलाठी संघाची कार्यकारणी साठी सोमवारी मीटिंग घेण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून सुमित गवई यांची निवड करण्यात आली असून सचिव विरेंद्र सोनकांबळे आप्पा, उपाध्यक्ष मीना शिरसाठ ,सहसचिव बालाजी लोंढे आप्पा,संघटक बसवेश्वर मजगे आप्पा, सल्लागार गणेश बिऱ्हाडे, भाऊसाहेब (मंडळ अधिकारी), खजिनदार अल्ताफ पठाण आप्पा,व सदस्य भागवत पवार आप्पा, सचिन कलोरे आप्पा, पल्लवी इंगळे, प्रज्ञा खंडेराव , कांचन वाणी व मनीषा पोटे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच जिल्हा संघाच्या पुढील कार्यकारणी साठी तालुक्यातून प्रशांत पाटील आप्पा यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करण्याची घोषणा करण्यात आली.

Share post
Tags: # Divya Jalgaon latest newsMarathi Newsसुमित गवई यांची निवड
Previous Post

10 वी पास उमेदवारांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Next Post

जनहित मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य भारत पदी विनोद कांबळे ची निवड

Next Post
जनहित मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य भारत पदी विनोद कांबळे ची निवड

जनहित मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य भारत पदी विनोद कांबळे ची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group