Wednesday, April 1, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

10 वी पास उमेदवारांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

by Divya Jalgaon Team
March 2, 2021
in राज्य
0
मोठा निर्णय! आता बँक खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

मुंबई, वृत्तसंस्था – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण आता नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. दहावी उत्तीर्ण असणाऱ्य़ांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑफिस अटेंडंटच्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत (Vacancy 2021) देशभरातील शाखांमध्ये ही पदे भरली जाणार आहे. तुम्ही तुमच्या प्रदेशानुसार अर्ज करून आरबीआयमध्ये सरकारी नोकरी (Sarkari Job) मिळवू शकता. आरबीआयच्या या भरतीसाठी (RBI vacancy) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट (Office Attendant)

पदांची संख्या (रीजननुसार)

कानपुर – ६९ पदे

अहमदाबाद – ५० पदे

बंगळुरू – २८ पदे

भोपाळ – २५ पदे

भुवनेश्वर – २४ पदे

चंदीगड – ३१ पदे

चेन्नई – ७१ पदे

गुवाहाटी – ३८ पदे

हैदराबाद – ५७ पदे

जम्मू – ९ पदे

जयपूर – ४३ पदे

कोलकाता – ३५ पदे

मुंबई – २०२ पदे

नागपूर – ५५ पदे

नवी दिल्ली – ५० पदे

पटणा – २८ पदे

तिरुवनंतपुरम – २६ पदे

एकूण पदांची संख्या – ८४१

पे स्केल – १०,९४० रुपये ते २३,७०० रुपये मासिक (यासह अन्य भत्त्यांसह मिळेल पगार)

पात्र ता – मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य.

वय १८ ते २५ पर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज शुल्क – जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी ४५० रुपये. एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांना ५० रुपये. आरबीआय ची वेबसाईट rbi.org.in द्वारे अर्ज करायचा आहे.

महत्त्वाच्या तारख

ऑनलाईन अर्ज सुरू – २४ फेब्रुवारी २०२१

ऑनलाईन अर्जांची मुदत- २५ मार्च २०२१

परीक्षेची तारीख – ९ आणि १० एप्रिल २०२१

निवड प्रक्रिया – ऑनलाईन आणि लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टच्या आधारे निवड केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Share post
Tags: #RBI#Requirement10 वी पास उमेदवारांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
Previous Post

भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविणाऱ्या दोघांचा पोलिसांचा शोध सुरू

Next Post

धरणगाव तालुका तलाठी संघात सुमित गवई यांची अध्यक्ष म्हणून निवड

Next Post
धरणगाव तालुका तलाठी संघात सुमित गवई यांची अध्यक्ष म्हणून निवड

धरणगाव तालुका तलाठी संघात सुमित गवई यांची अध्यक्ष म्हणून निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group