Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे उद्घाटन संपन्न

by Divya Jalgaon Team
March 1, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे उद्घाटन संपन्न

जळगाव – महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतुन “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले आहे. प्रसंगी धरणगांव नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे श्री. देशमुख, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर, पाळधी पोलिस दुरक्षेत्राचे सपोनि.गणेश बुक, डॉ. जितेंद्र जैन, पाळधी तलाठी बालाजी लोंढे , मौलाना आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते चेतन निंबोळकर तसेच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलीस केंद्र पाळधी कडील अंमलदार उपस्थित होते.

हायवे मृत्युंजय दूत या योजनेबाबत उपस्थित मान्यवरांना प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी सपोनी सुनील मेढे यांनी योजना कशी राबविण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती दिली, तसेच सदरची योजना चांगल्या प्रकारे राबविण्याकरीता मदत आणि सहकार्य करण्याचे जनतेला महामार्ग पोलीस केंद्र पाळधी तर्फे आवाहन केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो.ना. हेमंत महाडीक, प्रदिप नन्नवरे, पंकज बडगुजर, दिपक पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो.काँ. वसिम मलिक यांनी केले.

Share post
Tags: #Divya Jalgaon Marathi newsJalgaon newstrafic police newsमहामार्ग पोलीस केंद्र पाळधीहायवे मृत्युंजय दूत
Previous Post

जिल्हानिहाय शिक्षक साहित्यिकांचे स्वंतत्र संमेलनं झाली पाहिजे ;कवीवर्य शशिकांत हिंगोणेकर

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २ मार्च २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २ मार्च २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group